1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचे उद्दिष्ट काय होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडनमध्ये 1866 साली झाली. याची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली . ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडनमधील भारतीय आणि सेवानिवृत्त ब्रिटिशांच्या सहकार्याने झाली. भारताबद्दलच्या बाबींविषयी व कल्पनांवर चर्चा करण्यासाठी आणि भारतीयांना सरकारकडे प्रतिनिधित्व देण्यासाठी हे व्यासपीठ होते.