1 नोव्हेंबर 1956 रोजी भारतात काय घडले?
✅ Updated recently
द्विभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आले. या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्रिपद काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांना देण्यात आले.