1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके होते?
✅ Updated recently
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडी अस्तित्वात होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग.