10 26 26 म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जसं इफ्को कंपनीचं NPK -10:26:26 हे खत. यात नायट्रोजन 10 %, फॉस्फरस 26 % आणि पोटॅशियम 26 % असतं.