दहावीनंतर विद्यार्थी मेकॅनिकल, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रिकल यासारख्या नोकरीसाठी आयटीआय अभ्यासक्रम करू शकतात . 10वी नंतर, विद्यार्थी DMLT (डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी), DOA (डिप्लोमा इन आय असिस्टंट), DOT (डिप्लोमा इन आय असिस्टंट) सारखे पॅरामेडिकल कोर्स करू शकतात. 8 शॉर्ट टर्म कोर्स .