100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?
✅ Updated recently
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड झाली आहे. 25 मार्च ते 14 जून या कालावधीत नाट्य जागर मांडण्यात येणार होता