११ व्या पंचपवार्षिक योजनेत घ्डऋच्या सरासरी वृद्धीदराचे लक्ष्य हे ९ टक्के ठेवण्यात आलेले आहे. २००७ ते २०१२ च्या दरम्यान घ्डऋचा दर हा सरासरी ९ टक्के राखून अंतिम वर्षात १० टक्के वृद्धीदराचे उद्दिष्ट ठेवले आहे.