11 व्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यासाठी करण्यात येणारी सार्वजनिक गुंतवणुकीला आकर्षित करून पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. ११व्या पंचपवार्षिक योजनेत कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात येणार आहे. पाठीमागच्या योजनेत कृषी क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामूळे कृषी क्षेत्राचा विकासदर खुंटला असून कृषिसमोर अनेक नवीन समस्या उद्भवल्या आहेत.