16 आक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो?
✅ Updated recently
16 आक्टोबर 1905 हा दिवस बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ शोक दिन म्हणून पाळण्यात आला.