1707 पूर्वी ब्रिटन काय होते?
✅ Updated recently
स्कॉटलँड आणि इंग्लंड या दोघांची एकत्रित होण्यासाठी पार्श्वभूमी तयार होत होती. मात्र तरी देखील त्यानंतर जवळपास 104 वर्षांनी 1 मे 1707 रोजी स्कॉटलंड, वेल्सने इंग्लंडसोबत मिळून एक राजनैतिक करार केला. त्यानुसार ग्रेट ब्रिटनच्या स्थापनेला सहमती दिली. या नवीन देशाचे नाव युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन हे नाव दिले