फोर्ट विल्यम (बंगाल)च्या प्रांताचे गव्हर्नर-जनरल, १७७३–१८३३
(१७७४) फोर्ट विल्यम येथील सर्वोच्च न्यायालया ची स्थापना झाली. बंगालमधील दुहेरी व्यवस्था रद्द केली (जी रॉबर्ट क्लाइव्ह ने सुरू केली होती).