यात नारदाने विष्णूभक्तीचे वर्णन केले, म्हणून हे नारदीय पुराण होय. इ. स. ७०० ते १००० या काळात ते तयार झाले, अशी मते आढळतात.