19 ऑगस्ट रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 19 ऑगस्ट. श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस कृष्णजयंती जन्माष्टमी या नावांनी ओळखला जातो. गोपाळकाला हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.