19 जानेवारी 1990 रोजी काश्मीरमध्ये काय घडले?
✅ Updated recently
१९ जानेवारी हा दिवस काश्मिरी हिंदू समुदाय निर्गमन दिन म्हणून पाळतात. दहशतवाद्यांनी शेकडो अल्पसंख्याक काश्मिरी पंडितांची हत्या केली होती. अनेक महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्या काळात दररोज कितीतरी लोकांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली जात होती.