19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
✅ Updated recently
भारतातील बँकेचे राष्ट्रीयीकरण: 19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधी ज्या त्या वेळी पंतप्रधान आणि अर्थमंत्री होत्या, त्यांनी देशातील 14 सर्वात मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला