1920 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोठे भरले होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
26 डिसेंबर 1920 रोजी नागपूर अधिवेशनात काँग्रेसने असहकार आंदोलन अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला.