1920 मध्ये मूकनायक हे पाक्षिक वृत्तपत्र कोणी सुरू केले?
✅ Updated recently
31 जानेवारी 1920 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकची स्थापना करून तत्कालीन अस्पृश्य आणि दलित समाजातील लोकांना स्वतःचं एक व्यासपीठ निर्माण केलं होतं. 2020 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातील संशोधक सूरज येंगडे यांनी बीबीसी मराठीसाठी हा लेख लिहिला होता.