हैदराबाद हे संस्थान देशातलं सर्वांत श्रीमंत संस्थान होतं. हैदराबाद संस्थानचे प्रमुख 'मीर उस्मान अली 7 वा निजाम' याला देखील आपण स्वतंत्र राहावं वाटत होतं.