1951 मध्ये भारताची लोकसंख्या किती होती?
✅ Updated recently
१९५१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या - ३६,१०,८८,०९० (३६ करोड १० लाख ८८ हजार नव्वद)