1955 मध्ये राजभाषा आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
✅ Updated recently
१० डिसेंबर १९५३ मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना झाली. यालाच फाजल अली कमिशन असेही म्हणतात. या आयोगास PAK आयोग असेही म्हणतात. या आयोगाने ३० सप्टेंबर १९५५ रोजी २६७ मुद्रित पानांचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला