1991 ची लोकसंख्या किती अाहे?
✅ Updated recently
१९९१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या - ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) पुरुष - ४३,९२,३०,४५८ (५१.९%) स्त्री - ४०,७०,७२,२३० (४८.१%)