1991 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती?
✅ Updated recently
१९९१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या - ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) पुरुष - ४३,९२,३०,४५८ (५१.९%) स्त्री - ४०,७०,७२,२३० (४८.१%)