श्री अटलबिहारी वाजपेयी

13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी या नवीन आघाडी सरकारच्या प्रमुखपदी सलग दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. 1996 मध्ये ते अल्प काळासाठी पंतप्रधान होते.