भारत देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ (कायदा क्र. ५३/२००५) हा संसदेत २५ डिसेंबर २००५ रोजी पारित झाला. भारत जसा जैव, सांस्कृतिक व भौगोलिक वैविध्यांचा देश आहे, तसाच तो नानाविध विनाशकारी आपत्तींचा देश म्हणूनही गणला जातो.