२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील साक्षरता दर : ८२.३०% तर भारतातील साक्षरता दर : ७४.०४% इतका आहे.