2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे?
✅ Updated recently
45.2 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी आहे, 2001 च्या जनगणनेत ती 9.69 कोटी होती.