2011 च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरता दर किती आहे?
✅ Updated recently
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर ९२९ इतके आहे. भारतातील लिंग गुणोत्तर ९४३ आहे. महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील साक्षरता दर : ८२.३०% तर भारतातील साक्षरता दर : ७४.०४% इतका आहे.