2011 च्या जनगणनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वाधिक लोकसंख्या वाढ नोंदवली?
✅ Updated recently
२०११ च्या जनगणनेच्यावेळी भारतात २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश होती. जनगणनेमध्ये ६४० जिल्हे, ५,९२४ उपजिल्हे, ७,९३५ शहरे आणि ६००,०००हून अधिक गावे समाविष्ट आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश हे होते तर सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्किम राज्याची होती.