2023 मध्ये जागतिक मंदी येण्याची शक्यता असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. मात्र या काळात अन्न, ऊर्जा आणि महागाईचा दबाव शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.