2023 मध्ये भारताचा GDP किती असेल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जागतिक स्तरावरील आर्थिक आणि राजकीय घडामोडींवर अवलंबून 2023-24 मध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपी वृद्धी दर 6.0 ते 6.8 टक्के राहील.