जागतिक चलनवाढ २०२४ पर्यंत ४ पुर्णांक १ शतांश टक्क्यांपर्यंत कमी होईल पण त्या आधी या वर्षी चलनवाढ ९ पुर्णांक ५ शतांश टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये मोठी आर्थिक मंदी येणार असल्याचं आय एम एफ ने सांगितलं.