यापूर्वी केंद्राने मार्च 2023 मध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला असून, जानेवारी 2023 पासून ही वाढ लागू झाली होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्के वाढल्यानंतर एकूण डीए 42 टक्के झाला आहे. याआधी सप्टेंबर 2022 मध्ये डीए 4 टक्के वाढवण्यात आला होता. जुलै 2022 पासून हा लागू करण्यात आला होता.