या अहवालानुसार सध्याची जागतिक मानवी लोकसंख्या 7 अब्ज 10 कोटी असून 2050 मध्ये ती सुमारे 9 अब्ज 70 कोटी होईल.