15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त झाला 26 जानेवारी 1950 रोजी, जेव्हा आपण भारतात 'संविधान' लागू करून लोकशाही प्रस्थापित केली.