26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणात काय फरक आहे?
✅ Updated recently
स्वातंत्र्य दिनी जे झेंडावंदन केलं त्याला ध्वजारोहण असं म्हणतात. तर प्रजासत्ताक दिनी केलेल्या झेंडावंदनाला ध्वज फडकवला असं म्हणतात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर प्रजासत्ताक दिनाला राजपथावर ध्वज फडकावला जातो.