लोह खनिज, बॉक्साइट, डोलोमाईट, क्रोमाइट, कायनाईट व सिलिमनाईट, चुनखडी व इतर खनिजे इत्यादी महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे आहेत.