अशा तऱ्हेने तरंगाकुल समुद्र, महातरंग व फेनिल लाटा ही लाट आविष्काराच्या विविध टप्प्यांना दिलेली नावे आहेत.