44 व्या घटनादुरुस्तीने कोणता मूलभूत अधिकार रद्द केला आहे?
✅ Updated recently
मालमत्तेचा हक्क (हा हक्क ४४व्या संवैधानिक दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारातून वगळून कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आला आहे.)