हे केवळ पचनाशी निगडीत समस्याच दूर करत नाही तर पोटदुखी पासून देखील चुटकीसरशी आराम मिळवून देते. जेवणा नंतर भाजलेले जिरे थोडे ठेचून घ्या आणि ही पावडर एक ग्लास पाण्यात टाकून प्या किंवा गरम पाण्यात एक चमचा जिरे घालून ते पाणी प्या. जि-याने पोटाचे सर्व विकार दूर होतात आणि अगदी 5 मिनिटांत झटपट होणारा हा उपाय आहे.