विपणन क्षेत्रात नियोजन, आयोजन, दिग्दर्शन, प्रेरणा, समन्वय आणि नियंत्रण यासारखी अनेक कार्ये करण्याची जबाबदारी विपणन व्यवस्थापनाकडे असते.