१५ एप्रिल १९८० रोजी ज्या बँकांच्या ठेवी २०० कोटी रु. पेक्षा अधिक होत्या अशा ६बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्या बँका पुढीलप्रमाणे –
१) आंध्र बँक
२) विजया बँक
३) कॉर्पोरेशन बँक
४) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
५)पंजाब ऍन्ड सिंध बँक
६) न्यु बँक ऑफ इंडिया
6 बँकांचे राष्ट्रीयीकरण कधी झाले?
✅ Updated recently