:: वर्ष - महोत्सव ::
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
75 वर्षांची जयंती काय म्हणतात?
✅ Updated recently