75 वर्षे पूर्ण झाल्यावर काय म्हणतात?
वर्ष व महोत्सव
२५ वर्षे - रौप्य महोत्सव
५० वर्षे - सुवर्ण महोत्सव
६० वर्षे - हीरक महोस्तव
७५ वर्षे - अमृत महोत्सव
१०० वर्षे - शतक महोत्सव
75 वर्षे पूर्ण झाल्यावर काय म्हणतात?
✅ Updated recently