8 वा वेतन आयोग कधी लागू करण्यात आला?
✅ Updated recently
दरम्यान, सूत्रांच्या मते, सरकार 2024 मध्ये आठवा वेतन आयोग सादर करू शकते आणि तो 2026 मध्ये लागू होऊ शकतो. याची अंमलबजावणी करण्यासाठी २०२४ मध्ये वेतन आयोगही स्थापन होऊ शकतो.