९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक २०२१
हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष - जयंत नारळीकर आहेत.
94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
✅ Updated recently