96 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
✅ Updated recently
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्धा येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.