96 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्येष्ठ विचारवंत-लेखक न्या. नरेंद्र चपळगावकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून ते सूत्रे स्वीकारतील.