फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) या दोन्हीसाठी भरती AFCAT परीक्षेद्वारे केली जाते. सध्या AFCAT ऑनलाइन घेतली जाते, त्यामुळे तुम्ही ऑनलाइन सराव परीक्षा देऊन आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून तुमची तयारी मजबूत करू शकता; आणि AFCAT परीक्षा उत्तीर्ण करून, तुम्ही एअर फोर्स मी जॉब घेऊ शकता.