Arduino अगदी सोप्या पद्धतीने काम करते. ते त्याचे काम करण्यासाठी तीन मुख्य गोष्टी वापरते: इनपुट: सेन्सर्स आणि स्विचेस कंट्रोलरला माहिती देण्यासाठी कनेक्ट केलेले असतात . याना इनपुट्स म्हणतात, आणि ते चालू/बंद सिग्नल, व्हेरिएबल व्होल्टेज* सिग्नल किंवा दुसर्‍या कंट्रोलरकडून होणारे संप्रेषण यापैकी काहीही असू शकतात.