CPU चे ३ घटक कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सीपीयु चे तीन मुख्य घटक आहे जे आहेत मेमरी युनिट, Arithmetic Logic युनिट आणि Control युनिट. यामध्ये प्रत्येक घटकाचे कार्य हे वेगवेगळे आहे. उदाहरणार्थ मेमरी युनिट चे कार्य आहे माहितीची साठवणूक करणे. आणि या सर्व घटकांच्या आधारावर सीपीयू हा संगणकाला अधिक कार्यक्षम बनवत असतो.